Facebook
2N 3D : Tarkarli Group Tour
2N 3D : Tarkarli Group Tour
Tarkarli | Malvan | Devbaug | Kunkeshwar Tour Date: 31Oct to 02Nov 2019
Start Date
31st November 2019
End Date
2nd December 2019
Itineraries
1st Day
12:30 PMमुंबई वरून प्रवासाला सुरुवात (पिकउप पॉईंट नंतर कळवण्यात येतील)
04:00 PMपुणे (पिकउप पॉईंट नंतर कळवण्यात येतील)
2nd Day
02:00 AMहॉटेलमध्ये चेक इन
03:00 AMनास्ता - पोहे, उपमा, मिसळ, आम्लेट, घावणे चटणी, चहा आणि कॉफी
04:30 AMजवळच्या बीचवर एन्जॉय करता येईल. बीचवर भरपूर काही करू शकता. पाण्यात खेळता येईल, क्रिकेट, फुटबॉल खेळता येईल.
07:00 AMव्हेज जेवण - २ व्हेज भाज्या,वरण, पोळी, भात, पापड, सोलकढी नॉन व्हेज - चिकन मसाला, कोळंबी करी, बांगडा / सौन्दळा फ्राय, पोळी/भाकरी, भात, पापड, सोलकढी
09:30 AMसिंधुदुर्ग किल्ला दर्शन (साधारण २ तास लागतात)
12:00 PMमालवण मार्केट मध्ये शॉपिंग
02:30 PM"व्हेज जेवण - २ व्हेज भाज्या, स्वीट, वरण, पोळी, भात, पापड, सोलकढी नॉन व्हेज - चिकन मसाला, कोळंबी करी, बांगडा / सौन्दळा फ्राय, पोळी/भाकरी, भात, पापड, सोलकढी"
3rd Day
02:30 AMनास्ता - पोहे, उपमा, मिसळ, आम्लेट, घावणे चटणी, चहा आणि कॉफी
04:30 AMदेवबाग - तारकर्ली आणि वॉटरस्पोर्टस
08:30 AM"आंब्याच्या किंवा नारळाच्या बागेमध्ये व्हेज जेवण - २ व्हेज भाज्या,वरण, पोळी, भात, पापड, सोलकढी लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा "
10:30 AMनिवती किल्ला आणि बीच
03:00 PM"व्हेज जेवण - २ व्हेज भाज्या,वरण, पोळी, भात, पापड, सोलकढी नॉन व्हेज - कोळंबी करी, सुरमई फ्राय, पोळी/भाकरी, भात, पापड, सोलकढी इंटरटेन्मेन्ट - म्युसिक, डान्स "
4th Day
02:00 AMनास्ता - पोहे, उपमा, मिसळ, आम्लेट, घावणे चटणी, चहा आणि कॉफी
02:30 AMचेक आऊट
04:00 AMकुणकेश्वर दर्शन
05:00 AMरिटर्न जर्नीला सुरुवात
07:30 AMरस्त्यामध्ये जेवण
Charges
Food
Non Veg Food for child
Breakfast | Lunch | Dinner Unlimited
₹1,100
Non-veg Food
Breakfast | Lunch | Dinner Unlimited
₹1,500
Veg Food
Breakfast | Lunch | Dinner Unlimited
₹900
Veg Food for child
Breakfast | Lunch | Dinner Unlimited
₹700
Sightseeing
Sightseeing charges
Sightseeing | Entertainment | Tour operator
₹900
Sightseeing charges for child
Sightseeing | Entertainment | Tour operator
₹400
Water sports
Scuba, Parasailing, Banana ride, Jetski, Bumper ride and speed boat
₹2,000
Water sports for Child
Parasailing, Banana ride, Jetski, Bumper ride and speed boat
₹1,200
Stay
AC Room
₹2,300
Non AC Room
₹1,700
Stay for child
₹200
Travel
Non AC Travel
Special seat for Child
₹2,200
Non AC Travel
₹2,200
Notes

१. शेवटचा दिवसाचे दुपारचे आणि रात्रीचे जेवण समाविष्ट नाही

२. ट्रॅव्हल इन्शुरन्स सामाविष्ट्य नाही

३. १० वर्षावरील मुलांना Adult चे चार्जेस लागतील

४. आधीच्या दिवशी रूम्स बुक असल्यास चेक इन ११ वाजेपर्यंत होईल

५. वॉटरस्पोर्ट आणि सिंधुदुर्ग किल्ला चालू किंवा बंद हे वातावरणावरती अवलंबून आहेत

६. रिसॉर्ट : https://iratrips.com/achara/hotel/jamdul-resort